एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकAditi Rao Hydari: बिब्बोजानचा ग्लॅमरस लूक; नव्या लूकने देतेय फॅशन गोल्स!
हीरामंडीमधील बिब्बोजानची भूमिका साकारणारी अदिती राव हैदरी तिच्या अभिनय आणि लूकने चाहत्यांना घायाळ केलं.
By : abp majha web team | Updated at : 07 May 2025 12:05 PM (IST)
अदिती राव हैदरी
1/11
संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीमुळे या वेब सीरिजमुळे यातील अभिनेत्री अदिती राव हैदरी ति चर्चेत आहे.
2/11
हीरामंडीमधील बिब्बोजानची भूमिका साकारणारी अदिती राव हैदरी तिच्या अभिनय आणि लूकने चाहत्यांना घायाळ केलं.
3/11
हीरामंडीमधील बिब्बोजानची भूमिका साकारणारी अदिती राव हैदरी तिच्या अभिनय आणि लूकने चाहत्यांना घायाळ केलं. राजघण्यातील अदिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आल्याानंतर बॉलिवूडमध्येही आपली जादू निर्माण केलीय.
4/11
तिने 2006 मध्ये प्रजापती मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.
5/11
अदिती राव हैदरी हे बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ए-लिस्टर अभिनेत्रींच्या यादीत शामिल झालीय.
6/11
अदितीचे आजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 या काळात हैदराबादचे पंतप्रधान होते. तर तिचे काका मोहम्मद सालेह अकबर हैदरी हे आसामचे माजी राज्यपाल होते. आदिती ही आमिर खानची माजी पत्नी किरण रावची चुलत बहीण आहे.
7/11
अदिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते तिला इंस्टाग्रामवर 11.6M फोल्लोवर्स आहेत.
8/11
नुकताच तिने तिचा एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत आहे.
9/11
ऑफ शोल्डर टॉप आणि त्याला सिल्वर डिजाईन अश्या लूकमध्ये अदिती फारच सुंदर दिसत आहे.
10/11
मोकळे केस न्यूड मेकअप अदितीवर खुलून दिसतोय.
11/11
आदितीने 'दिल्ली 6' मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर तिने 'मर्डर 3', 'रॉकस्टार', 'फितूर' आणि 'पद्मावत' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. तिने बहुतेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये साईड रोल्स केले आहेत.
Published at : 07 May 2025 12:05 PM (IST)
Tags :
Actress Aditi Rao Hydari ENTERTAINMENT
करमणूक फोटो गॅलरी
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Operation Sindoor update# india attack pakistan# Operation Sindoor# Ind Vs Pak# PM Modi
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
SRH vs DC IPL 2025: सर सुखाची श्रावणी
Opinion